Gav Lay Zak (2018)

Release Date 05 Apr 2018
Season 1
Genre Comedy
Language Marathi
Platform Youtube

Plot

Love story of akya and vaishali. Akya came to meet Vaishali as the main attraction, but the villagers are oversmart.
Gav Lay Zak is Marathi Comedy web series with Aakash Patil and Sayali in the lead role. It is currently streaming at Youtube.

Where to watch season 1 of Gav Lay Zak online?

You can watch season 1 online here at Youtube .

Cast & Creator

The full cast of Gav Lay Zak includes Aakash Patil, Sayali, Nayna Salunkhe and Prafuul. There are fresh faces in the cast and no reference to any previous show or films is found. The creator of the show is not known at this time.

List of Episodes for Season 1

S1 E1 . आक्या विरुद्ध गाव
आक्या अन वैशीला गावात भेटायला इना म्हणून आक्यानं घेतला चिम्पाटाचा आधार... पण गाव हाय आक्यापेक्षा "ओव्हरस्मार्ट" बघूया काय खटाटोप आक्या करतूय वैशीसाठी अन काय करतंय गाव....
05 Apr '18
S1 E2 . बिबट्या
तर, मग बघूया आमच्या गावकऱ्यांची कशी उडतिया तारांबळ.... अन काय करतुया "बिबट्या"
15 Apr '18
S1 E3 . ती
आमच्या झ्याकवाडी गावात आलीया "ती " तर बघा तिची मज्जा
25 Apr '18
S1 E4 . Episode 4
नैनी पडली बंड्याच्या प्रेमात, आणि सरपंचाचा झालाय ब्रेकअप... बघूया सक्सेस होती का यांची लव्हस्टोरी ??
15 May '18
S1 E5 . नुस्ती सामाजिक रडारडी
"नुस्ती सामाजिक रडारडी".
25 May '18
S1 E6 . शुभ्या पास होणार कि नापास
आख्या झ्याकवाडीन लावलाय सट्टा, "शुभ्या पास होणार कि नापास"
05 Jun '18
S1 E7 . Episode 7
सगळ्या झ्याकवाडीकरांना पोर पाहिजेटत पण कशासाठी ? नक्की पहा तर मग बघायला विसरू नका
15 Jun '18
S1 E8 . Episode 8
प्लास्टिक बंदीने गाव झालं भीतीने गार! कोण असणार प्लास्टिक बंदीचा पहिला शिकार !
25 Jun '18
S1 E9 . Ipitar
गावात आले तीन "ईपितर".गाव झाले सैर ..भैर.
05 Jul '18
S1 E10 . Mithun
गावात आलाय मिथुन पहा इथून तिथून "मिथुन" .आमचा 10 वा प्रमोशनल एपिसोड
09 Jul '18